• Menu
  • Menu

चला जाऊया आपल्या पुढच्या पाऊलवाटे कडे

निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी काळजीपूर्वक तयार केलेली वेबसाइट ‘पाऊलवाट’ मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही जगभरातील प्रवासाविषयी मौल्यवान माहिती आणि आमचे सर्वोत्तम अनुभव शेअर केले आहेत, त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सोईस्कर होण्यास मदत होईल . चला तर मग सुंदर निसर्गाच्या साहसी प्रवासासाठी सज्ज व्हा, पाऊलवाटेच्या माध्यमातून !

flag.jpg

आमच्याबद्दल

"पाऊलवाट" ही उमेश, अमृता आणि वेद यांच्यासह जगभरातील प्रवासाच्या दिशेने एक सुंदर वाटचाल आहे. आम्ही जवळपास १५ वर्षांपासून जगभर प्रवास करत आहोत. आमच्या आतापर्यंतच्या प्रवासादरम्यान आम्ही आशिया, ऑस्ट्रेलिया , यूएस आणि युरोप मधील सुमारे ३८ देशांचा प्रवास केला आहे.

आम्हाला फिरायला खूप आवडते.  विविध देशातील निसर्ग सौंदर्य आणि तेथील संस्कृती शोधण्याचे आम्हाला वेडच आहे असे म्हटले तरी चालेल.

आम्ही आमच्या व्यावसायिक जीवनात अडथळा न आणता योग्य रीतीनें सुट्यांचे नियोजन  करून  किमान वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी प्रवास करतो.

प्रवासाचे योग्य नियोजन करणे ही आमची एक गुरुकिल्ली आहे.  किमान सहा ते आठ महिन्या आधी प्लॅन करण्याची गरज असते.  जे की आम्ही नेहमी करतो.

पुढे वाचा

जागतिक प्रवास

भेट दिलेल्या देशांची यादी

  • 3 खंडांना भेट दिली
  • 38 देशांना भेट दिली
  • 31 k मैलांचा प्रवास केला
  • 567 दिवसांचा प्रवास
  • 43 कथा लिहिल्या
error: Content is protected !!