• Menu
  • Menu

Umesh

ब्लॉगर, चित्रकार, प्रवासी, इंटिरियर डेकोरेटर, आर्मी फोर्सचा सदस्य आणि राष्ट्रीय पर्यावरण एजन्सी स्वयंसेवक!

टॅलिन (Tallinn)

मी हेलसिंकी, फिनलंडला (Helsinki, Finland) गेलो असताना एस्टोनिया राजधानी टॅलिनला (Tallinn, Estonia) मला एक दिवस फिरण्याची संधी मिळाली. खरे तर मला प्रामाणिकपणे काय अपेक्षित आहे याची पण खात्री नव्हती.  माझ्या सोबत माझा मित्र या ट्रिप मध्ये होता, जो माझ्या ऑफिसचा सहकारी सुद्धा आहे. आम्ही...

पुढे वाचा

स्थानिक प्रमाणे प्रवास कसा करावा: आश्चर्यकारक सहलींसाठी ६ सर्वोत्तम ट्रिक्स

जग खूप मोठे आहे, खूप गोंधळात टाकणारे आहे किंवा स्वतःहून हाताळण्यासारखे नाही आहे असे तुम्हाला कधी वाटले असेल, तर ते खरे नाही! आपल्या प्रवासात भारावून न जाता स्वतःहून फिरणायचे मार्ग शोधणे हे खरोखर सोपे आहे, जे तुम्हाला अधिक अनुभवी प्रवासी बनवतील. त्याकरता तुम्हाला स्थानिक लोकल प्रवाश्यांन...

पुढे वाचा

तुमच्या पहिल्या हायकिंग ट्रिपची योजना कशी करावी

निसर्गाचे पांघरून अंगावर ओढून पाऊलवाटेने शिखराचा दिशेने वाटचाल करण्याचा जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून थोडाशी विश्रांती घेऊन, हायकिंग चे नियोजन करणे खूप जरुरी आहे. आजकाल हायकिंग ट्रिपचे नियोजन करणे सोपे झाले आहे, विशेषत: भरपूर माहिती...

पुढे वाचा

प्रीकेस्टोलेन (Preikestolen) हायकिंगची उपयुक्त माहिती

प्रीकेस्टोलेन, जे १०,००० वर्षांपूर्वी तयार झाले होते, ती नॉर्वेमधील सर्वात प्रतिष्ठित नैसर्गिक जागा आहे. ६०४ मीटर उंच शिखरावरून, तुम्हाला सर्वात आकर्षित दृश्ये आढळतील. ‘प्रीकेस्टोलेन’ चे चढण थोडेशे अवघड असल्या कारणाने, एकूण, ८-किलोमीटरच्या प्रवासाला सुमारे ४ -५ तास लागतात...

पुढे वाचा

हॉलस्टॅट (Hallstatt)

हॉलस्टॅट (Hallstatt) यूरोपमधील सर्वात सुंदर गावांपैकी एक ! हॉलस्टॅट (Hallstatt) हे युरोपमधील छायाचित्रित गाव म्हणून ओळखले जाते. हॉलस्टॅटचे युनेस्कोचे जागतिक सुंदर दृश्य संपूर्ण युरोप आणि जगभरातील प्रवाशांना आकर्षित करते. त्याची १६व्या शतकातील सुंदर रेखीव घरे, गल्लीतले कॅफे आणि दुकाने आहेत...

पुढे वाचा

वॉर्सा (Warsaw)

पोलंड हे अतिशय सुंदर असे निसर्गरम्य शहर असून इथे खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. पोलंडमधील क्राको [Kraków] ने पर्यटकांचे सर्वात जास्त लक्ष वेधून घेत असले तरी आधुनिक पोलंडचे हृदय पोलंडची राजधानी वॉर्सा [Warsaw] मध्येच धडधडते वॉर्सा मध्ये किमान तरी 24 तास घालवणे आवश्यक आहे, कारण इतर...

पुढे वाचा

नॉर्वे – रायटन (Norway -Ryten)

नॉर्वेचे जादुई बेट लोफोटेन (Lofoten). लोफोटेन हे सगळी कडे उंच अश्या पर्वतांनी भरलेले, निर्जन किनारे, मनमोहक लाल रंगाची घरे आणि हिरवागार डोळे दिपवणारा अतिशय सुंदर निसर्ग असलेले हे बेट. लोफोटेन बेटे ही युरोपमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, यात काही शंकाच नाही. विशेतः उन्हाळ्यात (मे...

पुढे वाचा
error: Content is protected !!