• Menu
  • Menu

ऑस्ट्रिया (Austria)

हॉलस्टॅट (Hallstatt) युरोपातील सर्वात सुंदर गाव

युरोपमधील सर्वाधिक छायाचित्रित गाव म्हणून ओळखले जाते. हॉलस्टॅटचे युनेस्कोचे जागतिक सुंदर दृश्य संपूर्ण युरोप आणि जगभरातील प्रवाशांना आकर्षित करते. त्याची १६व्या शतकातील अल्पाइन घरे आणि गल्लीत कॅफे आणि दुकाने आहेत. हॉलस्टॅट (Hallstatt) मधील भूगर्भातील मीठ सरोवर असलेली प्राचीन मिठाची खाण आणि स्कायवॉक , हिमनदीचे खड्डे आणि धबधबा ह्या गावाला आजून सुंदर बनवते.

हॉलस्टॅट (Hallstatt)

हॉलस्टॅट (Hallstatt) यूरोपमधील सर्वात सुंदर गावांपैकी एक ! हॉलस्टॅट (Hallstatt) हे युरोपमधील छायाचित्रित गाव म्हणून ओळखले जाते. हॉलस्टॅटचे युनेस्कोचे जागतिक सुंदर दृश्य संपूर्ण युरोप आणि जगभरातील...

पुढे वाचा
error: Content is protected !!