• Menu
  • Menu

हायकिंग / ट्रेकिंग

स्थानिक प्रमाणे प्रवास कसा करावा: आश्चर्यकारक सहलींसाठी ६ सर्वोत्तम ट्रिक्स

जग खूप मोठे आहे, खूप गोंधळात टाकणारे आहे किंवा स्वतःहून हाताळण्यासारखे नाही आहे असे तुम्हाला कधी वाटले असेल, तर ते खरे नाही! आपल्या प्रवासात भारावून न जाता स्वतःहून फिरणायचे मार्ग शोधणे हे खरोखर सोपे आहे, जे तुम्हाला अधिक अनुभवी प्रवासी बनवतील. त्याकरता तुम्हाला स्थानिक लोकल प्रवाश्यांन प्रमाणे फिरणे आवश्यक आहे. म्हणून लिहलेली हे पोस्ट, जे […]

तुमच्या पहिल्या हायकिंग ट्रिपची योजना कशी करावी

निसर्गाचे पांघरून अंगावर ओढून पाऊलवाटेने शिखराचा दिशेने वाटचाल करण्याचा जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून थोडाशी विश्रांती घेऊन, हायकिंग चे नियोजन करणे खूप जरुरी आहे. आजकाल हायकिंग ट्रिपचे नियोजन करणे सोपे झाले आहे, विशेषत: भरपूर माहिती इंटरनेट द्वारे सहजरित्या उपलब्ध होत. आम्ही आमच्या हायकिंग च्या अनुभवावरून विशेष गोष्टींची […]

प्रीकेस्टोलेन (Preikestolen) हायकिंगची उपयुक्त माहिती

प्रीकेस्टोलेन, जे १०,००० वर्षांपूर्वी तयार झाले होते, ती नॉर्वेमधील सर्वात प्रतिष्ठित नैसर्गिक जागा आहे. ६०४ मीटर उंच शिखरावरून, तुम्हाला सर्वात आकर्षित दृश्ये आढळतील. ‘प्रीकेस्टोलेन’ चे चढण थोडेशे अवघड असल्या कारणाने, एकूण, ८-किलोमीटरच्या प्रवासाला सुमारे ४ -५ तास लागतात. भूप्रदेशात लक्षणीय बदल असलेल्या या पायवाटेमध्ये दलदलीचा प्रदेश, जंगले आणि नेपाळी शेर्पांनी बांधलेल्या दगडी पायऱ्यांचा समावेश आहे. […]

हायकिंग टिप्स आणि ट्रिक्स

नवीन हायकर्ससाठी टिप्स आणि युक्त्या नवीन हायकिंग करणाऱ्याच्या डोक्यामध्ये बरेसचे प्रश्ने असतात. ह्या ब्लॉग द्वारे, आम्ही त्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देण्याचा प्रयत्न केला आहे. “धाडसी व्हा पण निष्काळजी नको.” सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हायकिंग करणाऱ्यानी धाडसी असावे पण निष्काळजी नसावे. आपण काय, कुठे आणि कसे चाललो ह्याची पूर्णपणे माहिती करून घ्यावी. प्रत्येक गोष्टीची माहिती […]

error: Content is protected !!